Madam is very kind and friendly. She attends my call very promptly. Whenever she is busy she immediately calls back. No doubt about her consultation. Her predictions are very promising She gives guidance and advice on very accurate ways I have very good experience about her guidance. I treat her as my family friend and God. No words for her experience. Overall she is the best Astrologer I found in my life. I referred her to my friends even their predictions are come true. She gives reasonable attention for our questions and she is very much concerned about our issues.
आदरणीय मॅडम 🙏 माणसाचे कर्तुत्व, कर्म किंवा प्रयत्न हे ९९ टक्के असतात आणि फक्त एक टक्का असतो देव किंवा दैवाचा... आपण ज्योतिष सल्ला आणि परीणामकारक उपाय सुचवून आपण फक्त आमच्या कर्तुत्वाला देव किंवा दैवाची जोड देण्याचा प्रयत्न केला आहे. अडीअडचणी खूप सुंदरपणे सोडवून देता...आपला ज्योतिषविषयक अभ्यास खूप गाढा आहे... आपले मार्गदर्शन सतत मिळाले आहे त्याबद्दल मी आपली ऋणी आहे
मी ऋषीकेश बेडगर नोव्हेंबर 2023 मध्ये मँडमला पत्रिका दाखवण्याचा योग आला माझी व माझा भाऊ संदिप यांची पत्रिका दाखवली, मॅडमनी संदीपच्या पत्रिकेत योग चालू आहे असे सांगितले पण तरीही नोकरी लागत नव्हती त्यावर उपाय म्हणून कुलदेवी घरी आणायला सांगितली आणि त्यानूसार उपाय केल्यावर १ महिन्यातच रिसर्ट आला भावाला आरोग्य विभागात नोकरी लागली 2024 मध्ये. धन्यवाद मॅडम